पाटणी कंप्यूटर्सचा सौभाग्य Posted on March 24, 2010 by सुहास गेले 2-3 दिवस प्रचंड काम असल्याने ब्लॉगिंगला सुट्टीच होती..आज कुठे लॉगिन केला तर नवीन १४३ ईमेल्स आले होते. तो कचरा साफ करताना सापडलेली ही एक जाहिरात आणि मराठी कलाकुसर…बघा आवडेल तुम्हाला शुभेच्छा कलाकुसर Email Forward..Thank you 19.212309 72.828347 Share this:FacebookTwitterEmailPrintLike this:LikeBe the first to like this post.
सही.. अरे पण या नंबरवर काहीतरी लिहायचं असतं. मी एक पोस्ट लिहिलं होतं यावर. फार पुर्वी. इथे आहे पहा तो लेख.. http://tinyurl.com/yakveuh Reply ↓
the pictures show that most of the vehicles are from ahmednagar as the number referes to MH 16… I am from ahmednagar… but never thought ahmednagar has so artistic people…….. Strange!!! Reply ↓
सही.. अरे पण या नंबरवर काहीतरी लिहायचं असतं. मी एक पोस्ट लिहिलं होतं यावर. फार पुर्वी. इथे आहे पहा तो लेख..
http://tinyurl.com/yakveuh
हो वाचला होती ती पोस्ट..पण हे असच..:)
the pictures show that most of the vehicles are from ahmednagar as the number referes to MH 16…
I am from ahmednagar… but never thought ahmednagar has so artistic people……..
Strange!!!
Pingback: Tweets that mention MarathiBlogs: पाटणी कंप्यूटर्सचा सौभाग्य -- Topsy.com
आता हयाला नाही काही वाव
पण कला लय भारी आहे राव ….
देवेन
मस्त , बॅनर वाचून खूप हसायला आले.
नंबरप्लेटवर काय कलाकारी केली आहे, सुंदर.
हो एकदम मस्त
बंदी????? कधी आली?
आणि नाना,दादा कुठेत?
कलेला कसली बंदी यार
fancy number varachi
लय झ्याक!
वाघ – ०८८६
भरत – 7427
अमित – 3947
श्रीराम – 8714
हे हे बरोबर