दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!



दीप उजळू दे तुमच्या दारी, लक्ष्मी नांदू दे तुमच्या घरी

प्रेम राहू दे तुमच्या मनी, हीच विनंती ईश्वरचरणी..!!


 

तुम्हा सर्वांना सुहास आणि परिवाराकडून दीपावलीच्या उधाणलेल्या शुभेच्छा…!!!

||     शुभ दिपावली    ||

———–

——

:-)

19 thoughts on “दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  1. चला. सगळे लेख वाचून झाले. पहिल्यापासून सुरुवात केली होती. तुलाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. :-)

  2. उशीर झालाय, पण तुळशीच्या लग्नापर्यंत चालतं!
    -दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!

  3. तुलाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
    mogara fulala madhil लेख वाचून झालa. nice. mala vatat tumhi khup halave ahat.

    • प्रियांका, तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा..
      मी हळवा आहे थोडा :)

      प्रतिक्रियेबद्दल आभार

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Connecting to %s