हॅपी न्यू ईयर..

आज ३१ डिसेंबर, उद्या पासून नवीन वर्ष चालू.

बहुतेक सगळेच ३१st च्या पार्टीस किवा सेलेब्रेशनचे प्लॅनिंग करत असतील. हॉटेल्स, पब्स, डिन्नर, आउटिंग, किवा घरीच आपल्या परिवारासोबत कुठे जाउ कुठे नाही… तसा हे वर्ष ठीक गेला मला, जास्त लक्षात राहील अश्या फार कमी गोष्टी असतील. आईच ऑपरेशन, अजुन थोडी घरातली जबाबदारी, नवीन मित्र बनले (तुटले नाहीत, निदान माझ्याकडून तरी नाहीच), छोटी मोठी भांडण, जॉब मध्ये रिसेशन मुळे आलेला स्लॅग, फ्रस्ट्रेशन मग परत एक ब्रेक घेऊन स्व:ताला टेक्निकली अपग्रेड करून ऑफीस री-जॉइन, नवीन प्रोसेस चे टार्गेट्स, डेडलाइन्स, परत नाइट शिफ्ट्स, अर्धवट झोप, नियमीत ब्लॉगिंग Etc Etc.. खूप कमीच गोष्टी आहेत ना..? lol

तर सांगायचा मुद्दा हा की माझ हे सलग तिसरा वर्ष असेल ३१st ऑफीस floor वर सेलेब्रेट करताना दोन वर्ष अडोबी (ADOBE) आणि ह्या वर्षी टीडब्ल्यूसी (TWC ).  यूएस कस्टमर सपोर्ट हेल्प डेस्क, किवा कॉंटॅक्ट सेंटर किवा सगळे म्हणतात तसा सिंपल कॉल सेंटर. आम्ही तरी काम करूनच ३१ st सेलेब्रेट करणार आहोत 🙂

तुम्हीसुद्धा तुमच्या परीने ह्या नवीन वर्षाच स्वागत कराल. नवीन संकल्प धरून, मग कोणी वाईट गोष्टी सोडायाच संकल्प करेल किवा कोणी चांगल्या आत्मसात करायचा. एकच करा जे कराल ते मनापासून करा  🙂

माझ्या तुम्हा सर्वास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा.  सगळ्याना हे वर्ष भरभराटीच, आनंदच आणि सुखाच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

हॅपी न्यू ईयर..
Advertisements

“टॅग” ह्एर

हो हो मला आवडतात टॅग हुएर ची वॉचस पण ही पोस्ट त्यासाठी नाही 😛 अनुक्षरे ने खो दिला म्हणून हा माझा टॅग..खूप मज्जा येतेय ह्या चेन पोस्ट वाचून. लेट्स सी मला कसा जमतय…

1.Where is your cell phone?

जीन्स च्या पॉकेट मध्येच..आयला विसरलो काढायचा लेट मी चेक किती miss कॉल आणि SMS आलेत.

2.Your hair?

थॅंक्स टू Dr. Batras aani Richfeel अजुन आहेत 🙂

3.Your mother?

छबू (तिला गावाला ह्याच नावाने ओळखतात)

4.Your father?

माय डॅडी Strongest

5.Your favorite food?

पुरण पोळी, उकडीचे मोदक आणि मसाले भात (फक्त आईने बनवलेला)

6.Your dream last night?

दिवसा पडल होता..रायगड ट्रेकचा..ह्या वर्षी ट्रेक राहिला..I missed it 😦

7.Your favorite drink?

Coffee

8. Your dream/goal?

Want be master in my field…

9. What room are you in?

बेडरूम

10. Your hobby?

नवीन मित्र बनवणे आणि ट्रेकिंग (ट्रेकिंग सध्या बंद आहे ऑफीस मुळे 😦 )

11.Your fear?

Water (ह्याचा अर्थ असा नाही की आंघोळीची गोळी घेतो..मला पोहता येत नाही म्हणून मी घाबरतो बस…)

12.Where do you want to be in 6 years?

भिंती वरचा फोटो सोडून कुठेही

13.Where were you last night?

नाइट शिफ्ट करून ऑफीसमधून लगोलग मूवीला  मित्रान बरोबर आणि ९ लाच झोपून गेलो

14.Something that you aren’t Diplomatic?

मोस्ट्ली नाहीच-  खूप लोकांना वाटत पण :(..

15.Muffins?

Anything..but specially from Parsi bakery Andheri aani Brownie

16.Wish list item?

मस्त फार्म हाउस, शेत, गोठा, सारवलेला अंगण, छान झोपाळा आणि त्यात मी लॅपटॉप घेऊन connected wireless with the  world 🙂

17.Where did you grow up?

मुंबई

18.Last thing you did?

मला आणि आईला कॉफी करून दिली

19.What are you wearing?

शर्ट अँड थ्री फोर्र्थ

20.Your TV?

न्यूज़, स्पोर्ट्स आणि डिस्कवरी बस..

21.Your pets?

मला खूप हौस आहे पण आमच्या मातोश्रीमुळे मन मारुन घेतल…

22.Friends?

चिक्कार आहेत आणि सगळेच खास आहेत कारण ते माझे फ्रेंड्स आहेत

23.Your life?

Its going on and on and on…

24.Your mood?

सध्या खूप फ्रस्ट्ररेटेड आहे..hope to get on track soon

25.Missing someone?

हो..खूप बॅड्ली

26.Vehicle?

BEST बस, Bajaj ऑटो रिक, भारतीय रेल, ऑफीसची इडिका आणि very soon मेट्रो train 😉

27.Something you’re not wearing?

हातातला कड..टाइप करताना नाही घालत

28.Your favorite store?

सिद्धिविनायक जनरल स्टोर (आमचा किराणावाला), बिग बझार, शोपेर्स स्टॉप, पन्तलून्स, स्पेन्सर्स, स्पीनेच..

29 Your favorite color?

ब्लू आणि ब्लॅक

30 When was the last time you laughed?

आतच न्यू यियर चा SMS वाचून मित्राचा..नॉन वेज होता एवढच सांगेन 😛

31.Last time you cried?

Last Sunday

32 Your best friend?

अमित, अनिश, प्रसन्न, तृप्ती, वैशु, भाग्या, सोना, इम्रान, अनु, दीपक, आनंद, देवेन….खूप आहेत यार can’t list them all..Please don mind

33 One place that you go to over and over?

वरळी सी फेस

34 One person who emails me regularly?

स्वराज्य आणि मनसे (Google Groups)

35. Favorite place to eat?

कुठेही..

Hussh…दमलो…..मी माझ्या सगळ्या ब्लॉग्गेर् मित्राना टॅग करतो :p

शिक्षणाच्या आयचा घो

महेश मांजरेकर ह्याची अजुन एक अफलातून कलाकृती, आजच फेसबुक वर ह्याचे प्रोमोज बघितला. भिडला एकदम मनाला. जरूर पहा. सोबत लिंक देत आहे.
Shikshanacha Aaicha Gho