तिळगुळ घ्या गोड गोड बोला :)


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात

शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात

केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..🙂

21 thoughts on “तिळगुळ घ्या गोड गोड बोला :)

  1. तुम्हाला आणी तुमच्या कुटुंबाला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा…
    ‘तिळगुळ (वर्च्युअल) घ्या – गोड बोला’

  2. विकास

    तिळगुळ घ्या गोड-गोड बोला……

    मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या

  3. mnvs

    तीळ गुळ घ्या….. गोड गोड गोड बोला ..,
    दिलेला तीळ-गुळ सांडू नका अन माझ्याशी कधी पण भांडू नका..
    मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या..!!!!…

  4. sagar bhatpalliwar

    तीळ गुळ घ्या….. गोड गोड गोड बोला ..,
    दिलेला तीळ-गुळ सांडू नका अन माझ्याशी कधी पण भांडू नका..
    मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या..!!!!…

    आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

  5. प्रवीण gurav

    तिळाची वडी लावी जीवा वेड भारी
    प्रेमाच्या नात्यानं एकत्र करी
    प्रेम वाढू द्या आणि वाढवा माणसाला माणूस बनू द्या
    प्रवीण गुरव
    ९८६०१८५७९१

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s